हिंदु हदय सम्राटांचे पर्वणी ठरणारे भाषण लागु राहिले अळणी अशी मनसे नेते संदीप देशपांडे यांची टिका

महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या टविटर अकाऊंट वरून टिकास्त्र टाकले आहे.

हिंदु हदय सम्राटांचे भाषण आधी पर्वणी होते पण आता तेच भाषण अळणी लागु लागले आहे असे जोरदार वक्तव्य संदीप देशपांडे यांनी मांडले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना संदीप देशपांडे म्हणाले की “दादर येथे राहत असताना आम्ही जेव्हा हिंदु हदय सम्राट यांचे भाषण ऐकत असायचो तेव्हा आम्हाला एक नवीन प्रेरणा तसेच स्फुर्ती प्राप्त व्हायची आधीच्या भाषणात उर्जा असायची पण आता सर्व काही अळणी झालेले आम्हाला दिसुन येते आहे”.

Via News.360marathi

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत